MNS threatens Pakistani actors: Has Fawad Khan secretly left India?

152 views · Published 27 September 2016 · 2:19 · Indexed 30 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना २५ सप्टेंबरपर्यंत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. त्यांनी २५ सप्टेबंरपर्यंत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशाराही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचूप भारत सोडल्याची चर्चा आहे. तसेच, तो आता भारतात परतण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

More from this channel