Raanvata Photography Exhibition & workshops (April 2013) Full HD

3,048 views · Published 27 March 2013 · 1:34 · Indexed 21 September 2026

Channel: Raanvata · 2013 · People & Blogs

Watch on YouTube

रानवाटा तर्फ़े  ठाण्यातील नवोदित छायाचित्रकारांच्या फ़ोटोंचे प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे ६  व ७  एप्रिल  २०१३ रोजी मांडण्यात येत आहे. या प्रदर्शनात ५० छायाचित्रकारांचे मिळून ४०० फ़ोटो येथे पहायला मिळतील.  त्यात परदेशातील पर्यटनस्थळे, निसर्ग यांसारख्या विषयांची हाताळणी केलेली पहायला मिळेल. तसेच प्रदर्शनासोबतच ठाणे कलाभवनच्या सभागृहामध्ये वारकरी सांप्रदायाच्या आषाढीच्या  वारीवर आधारित लघुपट आणि हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याहून दिसणाऱ्या इंद्रवज्रचा माहितीपट दिवसभर विनामुल्य दाखविण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाची वेळ:६ व ७  एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत.

More from this channel