Swim Pune India One

485 views · Published 20 November 2017 · 1:50 · Indexed 23 October 2026

Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles

Watch on YouTube

सणसवाडी  पुणे : - आम्ही पोहण्यासाठी सणसवाडीतील विहिरीचा उपयोग करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून  आम्ही लहान मुलांना आणि मुलींना पोहण्यास शिकवत आहोत. पोहायला शिकविण्याचे आमचे एक तंत्र आहे. आम्ही लहान मुलांना पोहायला शिकविताना प्लास्टिकचे डब्बा बांधून विहिरीत सोडत असतो. किंवा मुलांच्या कमरेला दोरी बांधून त्याला विहिरीच्या कठड्यावरून टाकत असतो. साधारण दोन महिने दररोज एक किंवा दोन वेळेस म्हणजे  सकाळी आणि दुपारी सराव करायला लागतोच.म्हणजे दोन ते तीन महिन्यात पोहायला शिकता येते. महत्त्वाचे म्हणजे माणूस हा पाण्यात पुडत नसतो पण मरणाच्या भीतीने घाबरून हालचाल न केल्याने माणूस पाण्यात बुडतो. 
पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि व क्रीडाप्रकार आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले असते.पोहण्याची कला आदिमानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच अवगत असावी असे मानले जाते. भारतीय साहित्यात पोहण्याचे उल्लेख आढळतात. जसे की कृष्ण व कालिया मर्दन या कथेत कृष्णाचे यमुना नदीत पोहायला जाणे.
हा ऑलिंपिक खेळ आहे. या शिवायही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र येथे महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशन तर्फेही स्पर्धा होतात. अनेक जिल्हा जलतरण संघटना अशा स्पर्धा आयोजित करतात.
जलतरण हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ आजवरच्या सर्व आवृत्त्यांत खेळवला गेला असून ॲथलेटिक्सखालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक (३४) प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.जलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो.
follow me, Please LIKE and do not forget to hit button SUBSCRIBE 
follow me on #YouTube Channel  
http://www.youtube.com/c/ALessonOfTimeDreemLife

follow me on #Facebook - Arjun Said
https://www.facebook.com/arjunsaid1977

follow me on #INSTAGRAM -
https://www.instagram.com/shree_arjun_said/

follow me on #Facebook_Page 
Sunbird Business Solution
https://www.facebook.com/sunbird1977/

follow me on #twitter 
https://mobile.twitter.com/ShreeSaid

follow me on #tumblr
https://www.tumblr.com/blog/arjunblahanbasaid

follow me on #LinkedIn
www.linkedin.com/in/arjunsaid

follow me on #bolspot
https://arjunbusiness.blogspot.in/

follow me on #Google_plus
https://plus.google.com/u/0/+ALessonOfTimeDreemLife

Please Contact me [email protected] Only Email.....

More from this channel