Movie Review Of Photocopy

672 views · Published 16 September 2016 · 3:57 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस  या नवोदित कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत.

More from this channel