Maternity Benefit Amendment Bill 2016 passed in Rajya Sabha

235 views · Published 11 August 2016 · 1:04 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे. यासंबधीचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. याआधी प्रसुती रजेचा कालावधी हा केवळ १२ आठवड्यांचा होता. गुरूवारी प्रसुती रजा विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले यावेळी या विधेयकात रजेचा कालावधी १२ आठवडयांवरुन २६ आठवडयांच्या करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

More from this channel