Bailgada Sharyat| महाराष्ट्र बैलगाडा शर्यत | बैलगाड्यांच्या शर्यती
2,969 views · Published 16 September 2016 · 0:20 · Indexed 20 September 2026
Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles
सुरूवातीला शर्यत अन् बैल म्हणजे टाईमपास वाटायचा,पण जसा बैलांच्या सहवासात वेळ जायला लागला तसा बैलांचा नाद लागला, पण जेव्हा पहिल्यादा शर्यतीला गेलो तेव्हा मनाला प्रश्न पडला हे काय? पण दोन तीन वेळा मैदानात गेलो अन् नाद कसा लागला कळलाच नाही.सुरूवातीलावाटले सुटेल हा नाद लगेच सुटेल, पण बघा हा नाद आता सुटायचं नाव घेतच नाही, सोडायचा प्रयत्न केला पण सुटेना, फिरूनफिरून तिथेच येतोय, लांब जाण्याचा प्रयत्न केला तितकाच परत जवळ गेलो.आता स्वप्न पण बैलाचं पडायला लागलयं, बैल म्हणजे जीव की प्राण, त्याच्यातच जीव गुंतलाय.पोरीचा नाद तर करायचा विचार नाय केला .बैलाचा नाद करायचा विचार दहा वेळा येतो. जीव जाईल पण नाद नाय सुटायचा. माझा नाद फक्त छकड्याच्या शर्यती || माझा नाद, माझा आनंद ||
More from this channel
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
4:58
Shivjayanti Speech In Sanasawadi Pune
-
0:57
How to swim well India
-
0:31
बैलगाडा शर्यत | gaon gada गावगाडा | Bull | Khilar Bail
-
0:33
Bullok Cart Race | gaon gada गावगाडा | बैलगाडा शर्यत
-
3:39
Pandharpur Wari : पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा
-
0:23
Bailgada Sharyat Ursechaya Gat
-
8:27
बैलगाडा मालक पै हिरामण दरेकर यांची प्रकट मुलाखत सणसवाडी