States May Have To Offer Bids Compete Now To Get Projects Events

25 views · Published 17 October 2016 · 0:48 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

राज्यात एम्स, आयआयटी, आयआयएम, नवीन बंदर, रुग्णालय, केंद्र सरकारचा एखादा प्रकल्प किंवा केंद्र सरकारचा कार्यक्रम आपल्या राज्यात व्हावा यासाठी इच्छुक असलेल्या राज्यांना आता बोली लावावी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकाने स्वित्झर्लंडच्या धर्तीवर भारतातही स्विस चँलेज पद्धत स्वीकारण्याची तयारी सुरु केली आहे.

More from this channel