PM Narendra Modi Inaugurate New Units Of Koradi Thermal Power Station At Deekshabhoomi Today

76 views · Published 14 April 2017 · 0:44 · Indexed 14 November 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमध्ये दीक्षाभूमीत जाऊन महामानवाला अभिवादन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच भीम अॅपची निर्मिती झाल्याचे मोदींनी सांगितले. गोरगरीबांनाही डीजीधन हे निजीधन (स्वत:चे धन) वाटेल तो दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

More from this channel