SC gives permission to Three Dance Bars With Proper Cctvs

594 views · Published 21 September 2016 · 1:38 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईत राज्य सरकारकडून परवाना देण्यात आलेले तीन डान्सबार सुरू ठेवण्याला सुप्रीम कोर्टाने बुधवारी मंजुरी दिली. मात्र, त्यासाठी न्यायालयाने डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावण्याची राज्य सरकारने घालून दिलेली अट कायम ठेवली आहे. दरम्यान, या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या डान्सबारसंदर्भातील भूमिकेवर ताशेरे ओढले.

More from this channel