छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मण सिंहासन : संभाजीराव भिडे गुरुजी
4,773 views · Published 26 April 2017 · 16:55 · Indexed 22 October 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मण सिंहासन बसविण्याचा संकल्प। संभाजीराव भिडे गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज हे सुवर्ण सिंहासन स्थापन व्हावे हे तो श्रींची इच्छा. श्री.रायगड : रायगड या स्वराज्याच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज दरबारात पूर्वी असलेले वैभवशाली राज सिंहासन पुन्हा बसविण्याचा संकल्प येत्या ६ जूनला लाखो शिवभक्त आणि धारकरी यांच्या उपस्थित मा.संभाजीराव भिडे गुरुजी श्री.रायगड येथे करणार आहे.
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City