Rio 2016 Gymnast Dipa Karmakar qualifies for vault finals on 8th position
4,741 views · Published 8 August 2016 · 1:09 · Indexed 8 November 2026
Channel: Loksatta · 2016 · Sports
भारताच्या दीपा कर्माकरने सोमवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत नवा इतिहास रचला. दीपा कर्माकर ही ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दीपाने पात्रता फेरीत १४.८५० गुण मिळवत आठवे स्थान पटकावले. मात्र, अनइव्हन बार, बॅलेंसिंग बीम आणि फ्लोअर एक्सरसाईज या अन्य तीन प्रकारांत चमकदार कामगिरी करण्यात तिला अपयश आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये ११.६६६, बॅलन्सिंग बिममध्ये १२.८६६आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये १२.०३३ गुणांची कमाई केली. अंतिम फेरीनंतर दीपा कर्माकर सहावे स्थान मिळवेल असे वाटत असतानाच कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याच्या अफलातून सादरीकरणामुळे तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil