Fake Notes Found In Punjab May Be Printed In Printed

44 views · Published 22 December 2016 · 0:56 · Indexed 12 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

पंजाबच्या अमृतसरमधून १ लाख २० हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश नोटा या दोन हजाराच्या आहेत. या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

More from this channel