Navi Mumbai All Party Corporter Meet Uddhav Thackeray For Tukaram Mundhe Issue

159 views · Published 28 October 2016 · 1:22 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावर कायम ठेवले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आता ‘मातोश्री’वर धाव घेतली असून शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे. नवी मुंबईप्रश्नी आता उद्धव ठाकरे यांनीच तोडगा काढण्याचे साकडे या नगरसेवकांनी घातल्याचे समजते. या बैठकीला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, महापौर सुधीर सोनावणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

More from this channel