Six Workers Died In Pune After Due To Fire In Bakery

106 views · Published 30 December 2016 · 0:45 · Indexed 17 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमधील बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तालाब कंपनीजवळ असणाऱ्या बेक्स ऍण्ड केक्स बेकरीला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या बेकरीमध्ये सहा कामगार झोपले होते. या कामगारांचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला.

More from this channel