Mumbais iconic strand book stall to down shutters on 28 feb 2018

258 views · Published 23 February 2018 · 6:04 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2018 · News & Politics

Watch on YouTube

स्ट्रँड बुक स्टॉल बंद का करायला लागतोय सांगतायत, संस्थापक टी एन शानबाग यांची मुलगी विद्या विरकर.
स्वातंत्र्योत्तर काळात ग्रंथोपजीवींना आंतरराष्ट्रीय पटलावरील विचारद्वारे खुली करून देणाऱ्या भारतातील मोजक्या आणि समृद्ध ग्रंथदालनांपैकी एक असलेले  ‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’ आठवडय़ाभरात बंद होणार आहे. पुस्तकविक्रीबरोबरच चोखंदळ वाचकांची वाचनभूक भागविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री, कलावंत ते संपादक, लेखकांना वाचनमौज देणाऱ्या या पुस्तकपंढरीने वाङ्मयीन अभिसरणाची भूमीका बजावली आहे.

More from this channel