Censor Board Clears New Ratings To Allow Adult Content In Films

137 views · Published 9 November 2016 · 1:20 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

चित्रपटसृष्टीध्ये विविध चित्रपटातील बोल्ड दृश्यांना धास्ती लागून असते ती म्हणजे संस्कारी सोन्सॉरच्या कात्रीची. गेल्या काही काळामध्ये सेन्सॉर आणि काही चित्रपटांमधील नात्याला सेन्सॉरच्या कात्रीमुळे आंबटगोड झाक आली होती. पण सेन्सॉरवर वारंवार होणारी टीका पाहता हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे.

More from this channel