R Ashwin leads India comeback after Keaton Jennings hits debut ton

245 views · Published 8 December 2016 · 2:09 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

वानखेडे कसोटीत इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ५ बाद २८८ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडून यावेळी किटॉन जेनिंग्स याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी साकारून संघाला दमदार सुरूवात करून दिली. तर भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे फिरकीपटू आर.अश्विन याने आपल्या अफलातून फिरकीवर इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.

More from this channel