Mumbai Suburban Local Train Ticket And Pass Rate Will Increase Soon
90 views · Published 2 November 2016 · 0:57 · Indexed 8 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
गेल्या वर्षभरात झालेला तोटा भरून काढण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून तिकीट आणि मासिक पासच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवाशांना मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरांमध्ये फारसा फरक पडणार नसला तरी उपनगरीय रेल्वे प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil