The Ram Issue Is A Part Of Our Manifesto In 2014 How Can We Run Away From It Says Subramanian Swamy

24 views · Published 19 October 2016 · 1:07 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे हा २०१४ साली भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा होता. आपण त्यापासून पळ कसा काय काढू शकतो? आपल्याला हे आश्वासन पूर्ण केलेच पाहिजे, असे सांगत राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

More from this channel