Karan Johar Will Meet Rajnath Singh Over A Dil Hai Mushkil Release Controversy

32 views · Published 20 October 2016 · 1:51 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर गुरूवारी ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे. आज दुपारी १२ वाजता करण जोहर, मुकेश भट्ट यांच्यासह बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोक राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची महत्त्वपूर्ण भूमिक आहे.

More from this channel