Triple Talaq Matter Muslim Personal Law Board Submits Reply Before Supreme Court

306 views · Published 2 September 2016 · 1:26 · Indexed 28 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

सामाजिक सुधारणांच्या नावाखाली पर्सनल लॉ बदलता येणार नसल्याचे मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे. तीन वेळा तोंडी तलाक उच्चारून घटस्फोट घेण्याच्या पद्धतीला हजारो मुस्लिम महिलांनी विरोध केला आहे. याबाबत काही संघटनांनी न्यायालयात जनहित याचिका केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला त्यांचे मत विचारले होते.

More from this channel