Over 100 Names In Sahara File Officials Claim Some Pages May Be Fabricated

19 views · Published 22 December 2016 · 1:06 · Indexed 25 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या सहारा डायरीचा मुद्दा आता आणखी तापताना दिसतो आहे. या डायरीच्या ११ पानांमध्ये कोणाला किती पैसे देण्यात आले, याचा तपशील आहे. यामध्ये १०० पेक्षा राजकारण्यांचा समावेश आहे. भाजप, काँग्रेस, जदयु, राजद, सपा, एनसीपी, जेएमएम, जेव्हीएम, टिएमसी, बीजेडी, बीकेयू, शिवसेना आणि एलजेपीसह १८ राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे या डायरीत असल्याची माहिती समोर येते आहे.

More from this channel