From 13 March there will be no limit on cash withdrawal from savings bank accounts

43 views · Published 8 February 2017 · 0:52 · Indexed 12 November 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंक आणि एटीएममधून रोकड काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध १३ मार्चपासून मागे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १३ मार्चपासून बचत खात्यातून रोकड काढण्यावर कोणतेही विशेष निर्बंध नसतील, असे रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी स्पष्ट केले.

More from this channel