Bjp Decided To Hold About Six Rallies Of Prime Minister Narendra Modi In Up
48 views · Published 18 October 2016 · 1:27 · Indexed 10 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या दृष्टीनेही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे पक्षाच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे पक्षाने नियोजन सुरू केल्याचे कळते. उत्तर प्रदेशमधील सहा वेगवेगळ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुमारे सहाहून अधिक सभांचे आयोजन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil