Makarand Anaspure says, 500 Skits taught me everything

1,208 views · Published 28 March 2014 · 4:36 · Indexed 26 October 2026

Channel: Loksatta · 2014 · Entertainment

Watch on YouTube

महाविद्यालयात   असताना   मकरंदने   तब्बल   ५००   पथनाट्ये   केली . पुढे   चित्रपट   नाट्य   क्षेत्रात   उपयोगी   पडणारा   हजरजबाबीपणा , उत्स्फूर्तपणा   त्याला   या   पथनाट्यांनी   शिकवला   आहे . सर्वात महत्त्वाचे म्हणजे   तो   लोकांशी   थेट   जोडला   गेला . ते   म्हणतात   '' माझा   आजचा   अभिनय   म्हणजे   मी   माझ्याच   या   दशम्या   सोडून   खात   आहे . ''

More from this channel