Awesome Beauty Of Sahyadri Parvat Video Part 1 सह्याद्रीच्या कुशीत I सह्याद्री आमचा भाग 1
1,148 views · Published 27 July 2018 · 11:48 · Indexed 29 October 2026
Channel: Swarmanttra (The Manttra Of Indian Classical Music) · 2018 · Travel & Events
Awesome Beauty Of Sahyadri Parvat Video Part 1 सह्याद्रीच्या कुशीत I सह्याद्री आमचा भाग 1 महाराष्ट्राला सह्याद्रीपर्वत वरदान म्हणून लाभले आहे. आणि त्याच्यामुळे खूप पराक्रम घडले जे आज महाराष्ट्राची मान उंच ठेऊन आहेत. अशा या सह्याद्री पर्वत रांगा आपल्याला तीन हि ऋतू खुणावत असतो . परंतु पावसाळ्यात निसर्ग त्याची सुंदरता वाढवतो तो त्याच्या तर्हेने आपलं मन प्रसन्न करून टाकणारे असते कुठे उणीव राहत नाही अगदी सगळं जिथल्या तिथे सुंदर, डोळ्यांचे पारणे फेडणारे ते सौंदर्य निराळीच ऊन ,पावसाचा खेळ ,धबधबे , हिरवेगार गालिचे भिजलेला रास्ता, भरलेले तलाव , शेतात लगबगीने काम करणारे शेतकरी . नक्की पहा...भाग १ आणि भाग २ मध्ये धरणीमातेने सध्या हिरवा शालू परिधान केला आहे. तिचे लोभस,सुंदर,सालस,मन प्रसन्न करणारे मनमोहक असे रूप आणि सजलेल्या सह्याद्री पर्वत रांगा जणू त्या शालूचा पदर. तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्याल हा व्हिडिओ पाहिल्यावर अशी खात्री आहे मित्रानो! नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याचा दुसरा भाग पण पहा . Swarmanttra sahyadri news
More from this channel
-
28:37
Ashwini bhide deshpande Classical "Raag Shudha Kalyan" 4 swarmanttra
-
12:07
shobha gurtu I Tumri IJogiya Sovat Nindiya Jagai I swarmanttra
-
25:58
Kunda Weling I Raga Goud Malhar A 38 I swarmanttra
-
19:20
Kunda Weling I Raga Nayki Kanada B 38 I swarmanttra
-
14:17
Mallikarjun Mansur Raga Raisa Kanhra B 29
-
28:15
Raga Shukla Bilawal Mallikarjun Mansur A 29
-
28:49
Pt.Prabhakar Karekar Raga Chandrakauns Bageshri Ang 34 B
-
10:01
Raga Basant Prabhakar Karekar