Akshay kumar talking about his first crush

403 views · Published 28 September 2016 · 2:33 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

अक्षय कुमारचे मराठी प्रेम लपून राहिलेले नाही. त्याला मराठीत गप्पा मारायला आवडतात. मराठी भाषा आवडत असली तरी त्या भाषेत मोकळ्या गप्पा मारण्याची संधी त्याला क्वचितच मिळते. तशी संधी त्याला ‘कौल मनाचा’ या मराठी चित्रपटाच्या म्युझिक लाँच निमित्ताने मिळाली. आणि सध्या चित्रिकरणातून क्षणभर विश्रांती मिळाली असल्याने एकदम मजेशीर मूडमध्ये असलेल्या अक्षयने शाळेतून आपल्याला दोन दिवस तडीपार व्हावे लागले होते, याचा किस्साही सांगितला.

More from this channel