Priyanka Chopra want to do a marathi film

273 views · Published 28 October 2016 · 1:44 · Indexed 28 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

प्रोडक्शन हाऊस काढायचं हा पूर्णपणे प्रियांकाचा निर्णय होता. तिला मराठीबद्दल फार प्रेम आहे. ती मुंबईमध्ये इतर कोणत्याही शहरांपेक्षा जास्त राहिली आहे. तिला मराठी साहित्यही फार आवडतं. त्यामुळे मराठी सिनेमाची निर्मिती करायची हा तिचाच निर्णय होता. त्यात राजेश म्हापुसकरची संहिता वाचली तेव्हा तर याच सिनेमाची निर्मिती करायची असा निश्चय तिने केला.

More from this channel