Five reasons to watch RUSTOM movie

1,413 views · Published 11 August 2016 · 3:38 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रुस्तम’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांना १९५९ च्या काळतील बहुचर्चित नानावटी केसचा थरारक काळ अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, इलियाना डिक्रूज, एशा गुप्ता, अर्जन बाजवा, परमीत सेठी हे कलाकार झळकणार आहेत. कलाकारांची मांदीयाळी, थरारक कथानक आणि प्रभावी संगीत अशी सांगड घालत खिलाडी कुमारचा ‘रुस्तम’ प्रेक्षकांच्या भेटासाठी सज्ज झाला आहे.

More from this channel