Google Pixel Launch Prebooking In India Starting From October 13

83 views · Published 5 October 2016 · 1:47 · Indexed 18 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

नेक्सस सिरीजव्दारे स्मार्टफोन क्षेत्रात छाप पाडणा-या गुगलने आता स्मार्टफोन तयार करणा-या कंपन्यांसमोर पिक्सेलच्या माध्यमातून तगडे आव्हान निर्माण केले आहे. गुगलने मंगळवारी रात्री सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पिक्सेल आणि पिक्सेल एक्सएल हे दोन नवीन फोन लाँच केले आहेत. भारतात या फोनसाठी १३ ऑक्टोबरपासून पूर्वनोंदणी सुरु होणार आहे.

More from this channel