Prachi Desai Says No To A Pakistani Project

101 views · Published 15 December 2016 · 0:50 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाचे पडसाद गेल्या बऱ्याच दिवसांपासून विविध क्षेत्रांवर उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला गेला.

More from this channel