Indian Team For England Series Announced Hardik Pandya Get Chance Rohit Sharma Out

82 views · Published 2 November 2016 · 1:45 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून १५ सदस्यीय संघात हार्दीक पंड्याला स्थान देण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० विश्वात आपले अष्टपैलूपण सिद्ध केल्यानंतर हार्दिक पंड्याला एकदिवसीय संघात संधी मिळाली होती. त्यानंतर आता हार्दिकला कसोटी संघाची देखील लॉटरी लागली आहे. दुसरीकडे आजारपणातून पूर्णपणे सावरलेला गोलंदाज इशांत शर्माचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

More from this channel