Nagin Bilagali - Bela Shende - Music Director : Rahul Sudhir Apte

3,548 views · Published 10 March 2017 · 6:30 · Indexed 28 October 2026

Channel: Universal Music India · 2017 · Music

Watch on YouTube

Lyricist                       : Anil Borole
Music Director           : Rahul Sudhir Apte
Singer                         : Bela Shende
Music Arrangement  : Guru Surdas
Recording & Mixing Studio : AK Studio Pune

Lyrics 
नागीन                                            
चंदन पेटलं रानीsss (२) अन आग भडकली              | 
बघा सळसळ... बघा सळसळ...
बघा सळसळ करीत ही, नागीन बिलगली                                                        
नागीन बिलगली, नागीन बिलगली, नागीन बिलगली   
 
(नागीनीचा होता स्पर्श, चंदनाला झाला हर्ष
गेले क्षण काही वर्ष, रानवाटेला कळेना अर्थ)             (२)
कस्तुरीची कुपी त्याने (२), खुल्या दिलानं लवंडली 
बघा सळसळ... बघा सळसळ...
बघा सळसळ करीत ही, नागीन बिलगली                           
नागीन बिलगली, नागीन बिलगली, नागीन बिलगली   
 
(चंदनाची शीतल काया, लपेटली त्याला माया
सद्गुणाची एक छाया, अन दुसरी जहरी साया)           (२) 
मोह्पाशाची जाळी तिने (२), करकचुन आवळली 
बघा सळसळ... बघा सळसळ...
बघा सळसळ करीत ही, नागीन बिलगली   
नागीन बिलगली, नागीन बिलगली, नागीन बिलगली   
 
(हा प्रेमाचा अधिकार, का मोहाचा फुत्कार
हा दैवाचा चमत्कार, का अंतरीss हुंकार)        (२)
जीवनी घेउनी डंक (२), धुंदी ही विसावली 
बघा सळसळ... बघा सळसळ...
बघा सळसळ करीत ही, नागीन बिलगली               
 
चंदन पेटलं रानीsss (२) अन आग भडकली                    
बघा सळसळ... बघा सळसळ...
बघा सळसळ करीत ही, नागीन बिलगली               
नागीन बिलगली, नागीन बिलगली, नागीन बिलगली (3)         
♫♫♫    ♫♫♫    ♫♫♫

More from this channel