Most Awaiting Well Equip Tejas Train On The Track From Today
231 views · Published 22 May 2017 · 3:09 · Indexed 4 November 2026
Channel: Loksatta · 2017 · Entertainment
बहुप्रतिक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘तेजस’ अखेर सोमवारी रुळांवरुन धावण्यासाठी सुरुवात करणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या रेल्वेचा लोकार्पण सोहळा होणार असून, ही एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे. या एक्स्प्रेसमुळे मुंबई ते गोवा हे अंतर केवळ साडेआठ तासांत गाठता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेल्वेचा प्रवास जास्तीत जास्त सुकर व्हावा, यादृष्टीने तेजस बनविण्यात आली आहे. तेजसच्या माध्यमातून रेल्वेपेक्षा विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांना आकर्षित कऱण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. २० डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे एसी आहे. चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह अशा दोन प्रकारांत सेवा दिली जाणार आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली रेल्वे आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil