Rolls Royce Paid Sudhir Choudhrie 10 Million For India Hawk Deal Bbc Report

263 views · Published 1 November 2016 · 0:53 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भारतात शस्त्रास्त्र खरेदीप्रकरणी आता आणखी एक खुलासा झाला आहे. वायूदलातील हॉक विमानाच्या इंजिनचे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीने दलालाला तब्बल १० मिलीयन पाऊंड (भारतीय चलनानुसार सुमारे ८२ कोटी रुपये) दिले आहेत. रोल्स रॉईसने कंत्राट मिळवण्यासाठी सुधीर चौधरी या दलालाला ‘सिक्रेट पेमेंट’ म्हणून ऐवढे पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे.

More from this channel