Government Has Decided To Allow Farmers To Purchase Seeds With Old Rs 500 Notes

77 views · Published 21 November 2016 · 1:15 · Indexed 21 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

ऐन रबी हंगामाच्या काळात सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने हवालदील झालेल्या शेतक-यांना  केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. शेतक-यांना आता पाचशेच्या जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदी करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. मात्र खरेदीच्या दरम्यान शेतक-यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

More from this channel