Hemangi Kavi & Suhas Paranjape won Mhada lottery
1,329 views · Published 10 August 2016 · 0:55 · Indexed 20 October 2026
Channel: Loksatta · 2016 · Entertainment
या मायानगरी मुंबईत स्वतःचं असं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हाडा त्यांना त्यांचं ते घर उभारण्यात मदतही करतं. म्हाडाच्या ९७२ घरांची सोडत आज निघाली. आपलं नशिब आजमवण्यासाठी एक लाखांहून अधिक लोक यासाठी अर्ज करतात. यात यावेळी काही मराठी कलाकार ही नशिबवान ठरले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांना यावेळी मागाठाणे- बोरिवलीमध्ये घर लागलं असून त्याही आता पक्क्या ‘मुंबईकर’ झाल्या आहेत. हेमांगीने आतापर्यंत आठ वेळा जिद्दीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला होता. हेमांगी बरोबरच अनेक मालिका आणि कॉमेडी शोमधून दिलखुलास हसवणाऱ्या आणि सध्या नांदा सौख्य भरे मालिकेतून नकारात्मक भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी हरहुन्नरी अभिनेत्री सुहास परांजपेलाही म्हाडाचे घर लागले आहे. अभिनेत्री छाया कदम यांनाही सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये घर लागलं आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil