Vidha Balan Begum Jaan Movie Review In Marathi

2,429 views · Published 14 April 2017 · 5:10 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

'बेगम जान' मुव्ही रिव्ह्यू 
देह व्यापाराची वास्तववादी कहाणी
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील फाळणीच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शित श्रीजीत मुखर्जीने भन्नाच कथानक मांडले आहे. ‘द डर्टी पिक्चर’मधून अभिनयाचा वेगळा रंग दाखविणाऱ्या विद्या बालनने या चित्रपटात समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कुंटणखाण्याच्या मालकिणीची भूमिका साकारली आहे. विद्यासोबत  इला अरुण, पल्लवी शारदा, गौवर खान यांनी लक्षवेधी भूमिका साकारली आहे. खलनायकाच्या रुपात चंकी पांडे देखील चित्रपटात विशेष छाप सोडली आहे

More from this channel