Nana Patekar liked my work in Natya Darpan competition, says Makarand Anaspure

4,390 views · Published 28 March 2014 · 5:13 · Indexed 4 November 2026

Channel: Loksatta · 2014 · Entertainment

Watch on YouTube

नाट्यदर्पणच्या   स्पर्धेसाठी   दासू   वैद्यांनी   एका   दिवसात   लिहिलेली   एकांकिका , मकरंद   आणि   मंगेश   देसाईने   एका   दिवसात   पाठ   केली   आणि   तिस - या   दिवशी   चक्क   औरंगाबाद  - पुणे   एशियाड   प्रवासात   ती   मकरंदने   बसवली   व   स्पर्धेत   तिने   पहिल्या   तीनात   स्थान   मिळवले . स्पर्धेच्या   परीक्षकांच्या   सूचनेनुसार   नाना   पाटेकरांना   ही   एकांकिका   मुंबईत   पहिली   आणि   मनसोक्त   दाद   दिली , परिणामी   मकरंद   मुंबईत   आला .

More from this channel