After 50 Days Of Demonetization Note Ban Only 40 Percent Atm Have Cash Says Atm Deployers Company

79 views · Published 30 December 2016 · 1:02 · Indexed 31 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून ५० दिवस झाल्यानंतरही देशातील बहुतांश एटीएम बंदच आहेत. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या विविध कंपनीनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सुमारे २.२ लाख एटीएमपैकी फक्त ३५ ते ४० टक्के एटीएममध्येच पैसे उपलब्ध आहेत.

More from this channel