Why Do Only Muslims Break Out Of Jail And Not Hindus Asks Congress Leader Digvijaya Singh

58 views · Published 1 November 2016 · 1:59 · Indexed 4 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

तुरुंगातून दरवेळी फक्त मुस्लिमच कसे पलायन करतात असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. भोपाळमधील चकमकीचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

More from this channel