Muslims Sometimes Feel Like Second Class Citizens Mukhtar Abbas Naqvi
53 views · Published 6 October 2016 · 1:25 · Indexed 20 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
गेल्या काही काळातील घटनांमुळे मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनात मोदी सरकारविषयी काहीशी अढी निर्माण झाल्याचे चित्र आहे. ही मलिन प्रतिमा कशी बदलायची या विवंचनेत असतानाच मुख्तार अब्बास नक्वी यांच्या विधानाने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. आम्हा अल्पसंख्याकांना कधीकधी दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते, असे नक्वी यांनी म्हटले आहे. ते बुधवारी राष्ट्रीय अल्पसंख्याक समितीच्या नवी दिल्लीतील चर्चासत्रात बोलत होते. यावेळी नक्वींनी म्हटले की, शेजारी देशांवर नजर टाकल्यास अल्पसंख्याकाच्या हक्कांसाठी भारत हा आदर्श देश आहे, हे लक्षात येईल.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil