Mother And Step Father Cruelly Punished 5 Year Old Child at Pune

331 views · Published 13 January 2017 · 1:27 · Indexed 30 October 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

पिंपरीत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला आई आणि सावत्र वडिलांनी चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा मुलगा घरातून काही काळासाठी बेपत्ता झाल्याच्या रागातून आईने हे कृत्य केल्याचे समजते. या मुलाचे नाव विराज अष्टुळे असे आहे. आई आणि सावत्र वडिल कामावर गेल्यानंतर विराज नावाचा हा चिमुकला घराबाहेर निघून गेला. रात्री सावत्र वडिल किशोर बनसोडे कामावरुन घरी आल्यावर त्याला विराज घरात दिसला नाही.

More from this channel