Skipped Yoga And Went To Meet Mother Pm Narendra Modi In Gujarat

188 views · Published 10 January 2017 · 1:03 · Indexed 26 October 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

नियमित योगासन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. काहीही होवो पंतप्रधान मोदी हे सकाळी योगासन करायचे टाळत नाहीत. पण आज (मंगळवारी) त्यांनी आपल्याच नियमाला छेद दिला आहे.

More from this channel