Virat Kohli Double Hundred Against Bangladesh Test Sets New Record

336 views · Published 10 February 2017 · 1:32 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

अफलातून टायमिंग, कमालीचा फिटनेस आणि लाजवाब फटक्यांनी गेल्या काही वर्षांपासून धावांची टांकसाळ उघडलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत कारकीर्दीतील चौथे द्विशतक ठोकले.

More from this channel