Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2018 | Mumbai Ganpati Aagman | Ganesh Chaturthi
693 views · Published 8 September 2018 · 11:56 · Indexed 26 September 2026
Channel: Chinmay Kole · 2018 · Travel & Events
Chinchpokli Cha Chintamani 2018 | Mumbai Ganpati Aagman Sohala | Ganesh Chaturthi About Official Facebook page of Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal, Mumbai (Estd : 1920) Like and get updates about Chinchpoklicha & Chinchpoklichi AaiBhavani. Awards चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळास गेल्या ९७ वर्षांचा कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे , पण मंडळास मिळत आलेल्या पुरस्कारांपेक्षा मंडळाचे हजारो उत्साही कार्यकर्त्यांच्या व स्वयंसेवकाच्या कार्यतत्परतेमूळे भाविकांच्या सदैव मुखी असलेले नाव व मंडळाबद्दलचा आदर हीच खरी मंडळास मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे. देश-विदेशातून लाखो भाविक हे चिंतामणी नगरीत येऊन चिंतामणीचे मनोरम्य रूप डोळ्यात साठवून घेतात परंतु या लाखोंचा जनसमुदायात काही असेही चिंतामणीचे निस्सीम भक्त आहेत जे आवर्जून फक्त आणि फक्त चिंतामणी दर्शनासाठी येतात व पुढील वर्षीचा दर्शनाची आतुरतेने वाट बघत असतात. उपरोक्त मंडळ नेहमीच उत्सव कालावधीचा भार पेलून कायम तेवढ्यावर मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रात वेगळा असा ठसा उमटवल्यामूळे चिंतामणी भक्तांनी २०११ साली मोठ्या उत्साहाने चिंचपोकळीचा चिंतामणीचा "मुंबईचा राजा" या नावाने जयघोष केला व त्या नावारूपास महाराष्ट्रभरातील जनतेचा सिंहाचा वाटा आहे. या व्यतिरिक्त मंडळास शासनातर्फे तसेच खाजगी क्षेत्रातील काही संस्थांकढून मोठ्या अश्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे तसेच उपरोक्त मंडळा हे शिस्तप्रिय मंडळ म्हणून सुप्रसिद्ध आहे. धन्यवाद !! जय चिंतामणी !!
More from this channel
-
0:42
Aurangabad Jan Shatabdi Negotiation big curve!!
-
0:32
Parallel run with Netravati Exp having 11121 ED 3D EMD cab!!
-
0:48
TVC-LTT Netravati Exp crossed my LTT-SWV Summer Special at ADAVLI in KR!!
-
1:05
Freshly looking WCAM3 moving towards its Destination!!
-
0:25
KING KZJ WDM3A showing of full raw power!!
-
0:39
BRC WAP4E with some Express overtake Vapi passanger!!
-
0:46
KJM WDP4B Shattering Silent With 10104 Mandovi Express!!
-
1:11
Coimbatore-Bikaner AC SF Express Crossing Ajmer-Dadar SF Express at Jhulasan at 110KMPH!!