Hafiz Saeed And Dawood Should Be Eliminated In Surgical Operations Says Baba Ramdev
128 views · Published 6 October 2016 · 1:31 · Indexed 20 September 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खात्मा करून त्यांना मोक्ष मिळवून द्यावा अशी इच्छा योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना विश्वासघातकी म्हटले आहे. नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत सुरा खुपसला आहे. त्यामुळे पाकिस्तानबरोबर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे स्पष्ट करत नवाझ शरीफ हे नपुंसक आणि पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुले बनले असल्याचे जहरी टीका केली.
More from this channel
-
13:56
Ashish Shelar says, " Government doesn't have proper housing policy for citizen's of this state."
-
2:58
Marathi audience are very smart -- Nikhil Sane
-
2:47
Republic Day 2014: Poonam Dhillon joins Mumbaikars for first R-Day parade
-
1:15:30
Loksatta - Sarva Karyeshu Sarvada 2014
-
2:59
Family is a representation of society, says Atul Kulkarni
-
4:57
Atul talks about Jaundya Na Balasaheb
-
1:13
Aishwarya Rai Bachchan Suicide Fake News Goes Viral On The Social Media
-
0:48
Rbi Employees Ask Governor To Stop Finance Ministrys Interference