We are proud Indians, says Vir Das & Soha Ali khan
24 views · Published 19 October 2016 · 1:52 · Indexed 28 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
आम्हाला आमच्या देशाचा, सैनिकांचा अभिमान असल्याचं अभिनेता वीर दास आणि अभिनेत्री सोहा अली खान म्हणाले. '३१ ऑक्टोबर' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतात सध्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाचे प्रदर्शन आणि पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावरून वादंग उठले असले काही विशिष्ट कारणांवरून अचानाक ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठल्याही व्यक्तीसाठी सर्वप्रथम देश येतो, असंही ते म्हणाले.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil