Last Rites Of Naik Tupare Rajendra Narayan Who Lost His Life In Cross Border Firing By Pak In Poonch

193 views · Published 8 November 2016 · 0:53 · Indexed 18 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील हजारो ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.

More from this channel