गडकोट मोहीम २०१७ पन्हाळगड ते विशाळगड

159 views · Published 22 February 2017 · 0:50 · Indexed 12 November 2026

Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles

Watch on YouTube

गडकोट मोहीम २०१७ : श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड
हा व्हीडिओ मसाई देवीचं पठार उतरल्यावर जे पाहिलं गाव ,वस्ती लागते तिथे धारकरी पाणी भरत होते. थोडं पुढं गेल्यावर एक बैलगाडी रस्त्याच्या कडेला उभी होती . तिथेच व्हीडिओ शूट केला आहे.

More from this channel